पंच केदार व बद्रीनाथ ट्रेक कम यात्रा
निसर्गात भटकण्याची आवड असणाऱ्या सगळ्यांना हिमालयाची उत्तुंग शिखरे आणि तिथल्या सौंदर्याची कायम भुरळ पडत असते तसेच शिवभक्तांना तिथल्या शिवाच्या दर्शनाची ओढ खेचून नेत असते. उत्तराखंडातील पंच्केदार ही अशीच धार्मिक ठिकाण . शिवभक्त व निसर्गप्रेमी दोघानाही भावतील, मनाला प्रसन्नता , आनंद देतील अशी ही स्थान. तुमच्या शारीरिक, मानसिक क्षमतेचा कस पहाणारी यात्रा/ट्रेक करायला येताय ना दुर्ग मल्हार सोबत.
Srinagar-Kargil-Leh-Nubra-Turtuk-Pangong
Total 8N-9D program
17 जून ते 29 जून 2023
Tour cost - 32000/-
1) केदारनाथ
2) कल्पेश्र्वर
3) तुंगनाथ
4) मधमहेश्वर
5) रुद्रनाथ
6) बद्रीनाथ
नोंद:- ही यात्रा कठीण असल्याने आपला फिटनेस, अनुभव, वय ह्या सर्व गोष्टींचा विचार करून प्रवेश दिला जाईल आणि तिथे बेसिक सुविधा उपलब्ध असल्याने , ज्या सोयी उपलब्ध होतील त्यातल्या उत्तम देण्याचा आपला प्रयत्न असेल.
Note* :- *We do group bookings of Railways and Airways.
Day wise itinerary will provide at the time of booking or personal enquiry
For single occupancy or solo traveler & triple occupancy charges will be different.
Kindly go through our Terms and conditions first
समाविष्ट बाबी
- चहा, नाश्ता, जेवण
- दिल्ली ते दिल्ली प्रवास
- उपलब्ध व्यवस्थेनुसार 2 किंवा 3 जणात रूम शेअरिंग
- दुर्ग मल्हार कडून कीट
असमाविष्ट बाबी
- प्रवास खर्च (मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई)
- प्रवासातील अन्य खर्च
- घोडा, खेचर, हमाल खर्च
- हेलिकॉप्टर तिकीट
- अन्य वैयक्तिक खर्च