अंदमान
साद अंदमानाची.....
स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जाणून घेण्यासाठी अंदमान सारखी दुसरी जागा नाही.चला तर मग करूया, इतिहास अभ्यासक,जेष्ठ व्याख्याते व लेखक डॉ.सच्चिदानंद शेवडे यांच्या सोबत अंदमानची सफर...
तारीख :- १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२४
शुल्क:-रु.३६५००/- मात्र
तारीख :- २४ मे ते ३० मे २०२४
शुल्क:-रु.४००००/- मात्र
आजच आपले बुकिंग रु.१५०००/- (नापरतावा) (Non refundable) भरून निश्चित करा...
*Note*:- We do group bookings of railways / flights.
समाविष्ट बाबी
- दुर्गमल्हार चे किट
- 2 जणांमध्ये एका AC रूम मध्ये निवास व्यवस्था
- नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण
- प्रवेश शुल्क,स्पीड बोट तिकीट,फेरी तिकीट, क्रूझ तिकीट (आवश्यकतेनुसार)
- स्थानिक ठिकाणी फिरण्यासाठी AC वाहन
- 2 लिटर पाणी प्रतिदिन
असमाविष्ट बाबी
- विमान प्रवासाचा खर्च
- वैयक्तिक खर्च
- टीप
- गाईड चार्जेस
- जॉली राईड, वॉटर ऍक्टिव्हिटी चार्जेस
- सामाविष्ट बाबींव्यतिरिक्त अन्य खर्च
पाहण्याची ठिकाणे -
- सेल्युलर जेल
- सुभाषचंद्र बोस द्वीप (रॉस आयलँड)
- स्वराज्य द्वीप (हॅवलॉक आयलँड)
- शहिद द्वीप (निल आयलँड)
- चिडीयाटापू
- समुद्रिका (नॅवल मरीन म्युझियम)
- व अन्य ठिकाणे