महाराष्ट्र व कर्नाटकातील तीर्थक्षेत्र यात्रा..
गिरनार सोमनाथ व कुरवपूर पिठापुर यात्रा च्या भरघोस प्रतिसादानंतर दुर्गमल्हार घेऊन येत आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील तीर्थक्षेत्र यात्रा... कमीत कमी वेळात अधिका अधिक स्थलदर्शनांचा लाभ केवळ दुर्गमल्हार बरोबर...
पाहण्याची ठिकाणे :-
१. अक्कलकोट
२. गाणगापूर
३. कडगंची
४. तुळजापूर
५. पंढरपूर
दिनांक :- १० ते १३ फेब्रुवारी २०२४
शुल्क :- ७७००/- मात्र
बुकिंग सुरू झाले आहे....आपण इच्छुक असाल तर आपले नाव नोंदवा.
समाविष्ट बाबी
- हॉटेल मध्ये 2 जणांमध्ये AC रूम मध्ये निवास
- चहा / कॉफी/ जेवण (शाकाहारी)
- स्थानिक स्थलदर्शन (AC गाडी मधून प्रवास)
- लीटर पाणी प्रतिदिन
असमाविष्ट बाबी
- रेल्वे प्रवासातील चहा/पाणी/नाश्ता
- रोप वे चा खर्च (श्रीशैल्यम)
- नावेचा खर्च (कुरवपूर)
- समाविष्ट बाबींव्यतिरिक्त खर्च
- अन्य व्यक्तिगत खर्च.